Bhargavi Chirmule Yoga | योग दिनाच्या शुभेच्छा | International Yoga Day 2021| Lokmat Filmy

2021-08-24 2

आजही अभिनेत्री भार्गवी चिरमुले सोशल मिडियाच्या माध्यमातून तिच्या सौदर्यंने प्रेक्षकांना घायाळ करते...
स्वत:ला अतिशय फिट ठेवनं पसंत करते... नियमितपणे योगा करते...योगा दिनाच्या निमित्ताने तिने एक स्पेशल व्हिडिओ आपल्या चाहत्यासोबत शेअर करून योग दिनाच्या शुभेच्छा चाहत्यांना दिल्या....

#Yogaday #Bhargavichirmule #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Videos similaires